fa
Feedback
🎯 लक्ष्यवेध चालू घडामोडी©® 🎯

🎯 लक्ष्यवेध चालू घडामोडी©® 🎯

رفتن به کانال در Telegram

लक्ष्यवेध चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोहचण्याचा व तुम्हाला यश मिळवून देण्यासाठी केलेला थोडासा प्रयत्न "लक्ष्यवेध- यशाचा वाटसरू " प्रा. बळीराम हावळे सर Join @SpardhaParikshaKranti

نمایش بیشتر
45 862
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-767 روز
-42430 روز
آرشیو پست ها
प्र. ) DOTS हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे
نمایش همه...
पोलिओ
एड्स
कावीळ
क्षय
महत्त्वाचे imp प्रश्नांसाठी click करा
Photo unavailableShow in Telegram
#Current_affairs 🔰जागतिक मानवाधिकार दिन - 10 डिसेंबर • 10 डिसेंबर 1948 साली युनोचा मानवाधिकाराचा जाहीरनामा स्वीकृतीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. • 23 सप्टेंबर 2011 रोजी मानवी हक्काचा लोगो स्वीकृत • 2025 वर्षासाठी थीम - “Human Rights, Our Everyday Essentials”2024 वर्षासाठी थीम - “Our Rights, Our Future, Right Now” जॉईन https://t.me/SpardhaParikshaKranti
نمایش همه...
🔥 1
Photo unavailableShow in Telegram
*दुःखद बातमी* #पुणे ज्येष्ठ सामाजिक, कामगार नेते, कष्टक=र्यांचा बुलंद आवाज शांत झाला. गेल्या काही दिवसांपासून *#बाबाआढाव* आजारपणाशी झुंझ देत होते. अखेर काल रात्री ८-२५ वाजता बाबांचा श्वास थांबला. कष्टक=र्यांचा आधार हरपला. *भावपूर्ण श्रद्धांजली.* 💐💐🙏🙏
نمایش همه...
🙏 4 1
मुंबई उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूर व औरंगाबाद येथील खंडपीठात तब्बल 1332 क्लार्क पदासाठी जाहिरात ह्या संधीच नक्कीच सोन करा आणि तयारीला लागा..... (वेतन श्रेणी S 10 म्हणजेच बेसिक 29200) सिपाई पदाच्या तब्बल 887 जागा जॉईन @SpardhaParikshaKranti
نمایش همه...
2
उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथील न्यायालयात higher ग्रेड स्टेनोग्राफर पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे..... जॉईन @SpardhaParikshaKranti
نمایش همه...
Stenographer_Higher Grade _recruitbom20251208233337.pdf1.11 KB
उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथील न्यायालयात लोअर ग्रेड स्टेनोग्राफर पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे..... जॉईन @SpardhaParikshaKranti
نمایش همه...
Stenographer_Lower Grade_recruitbom20251208233336.pdf0.89 KB
उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथील न्यायालयात ड्रायव्हर पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे..... जॉईन @SpardhaParikshaKranti
نمایش همه...
Driver_recruitbom20251208233334.pdf1.04 KB
उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथील न्यायालयात क्लार्क पदासाठी (वेतन श्रेणी S 10 म्हणजेच 29200 बेसिक) जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे..... जॉईन @SpardhaParikshaKranti
نمایش همه...
recruitbom20251208233335.pdf1.10 KB
2
उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथील न्यायालयात शिपाई पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे... जॉईन @SpardhaParikshaKranti
نمایش همه...
recruitbom20251208233333.pdf0.96 KB
Photo unavailableShow in Telegram
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ व जा.क्र.१२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ सुधारित दिनांकास म्हणजेच अनुक्रमे दिनांक ४ जानेवारी २०२६ व दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. Join👉 https://t.me/SpardhaParikshaKranti
نمایش همه...
3
Photo unavailableShow in Telegram
भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून जस्टिस सूर्यकांत (53 वे) आज शपथ घेतली...💐 **अत्यंत महत्त्वाचे...✍✍
نمایش همه...
16💩 1
♦️TA 2023 WAITING-1 👉DV DATED.24.11.25.pdf जॉईन:@spardhaparikshakranti
نمایش همه...
TA 2023 WAITING-1 DV DATED.24.11.25.pdf2.34 MB
2
♦️विभागीय परीक्षेचा निकाल (महिला आणि बालविकास विभाग) जॉईन:@spardhaparikshakranti
نمایش همه...
finalwcdresult.pdf5.45 MB
2
Photo unavailableShow in Telegram
♦️ग्राम महसूल अधिकारी (तलाठी ) आकडेवारी 👉मंजूर :- 16,549 👉सरळसेवा / पदोन्नती‌ :- 14,078 👉रिक्त :- 2477 👉रिक्त पदे 2477 आहेत यातील जास्तीत जास्त जागा येतील. 👉यातील 1709 तर फिक्स आहेत 🔥🔥 जॉईन:@spardhaparikshakranti
نمایش همه...
6
राज्यसेवा पूर्व,PSI,STI,ASO,तलाठी, नगरपरिषद, औषध निर्माता,DMER,महानगरपालिका, पोलीस भरती या परीक्षा साठी अत्यंत उपयुक्त ,नवीन लक्ष्यवेध चालू घडामोडी अंक 77 आणि GK वनलायनर ही पुस्तके संपूर्ण महाराष्ट्रात विक्रीस उपलब्ध झाले आहेत.
نمایش همه...
2
प्र. ) DOTS हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे
نمایش همه...
पोलिओ
एड्स
कावीळ
क्षय
महत्त्वाचे imp प्रश्नांसाठी click करा
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025 जाहिरात प्रसिद्ध 🔥🔥🔥🔥
➡️वरिष्ठ लेखाधिकारी(गट-अ) - 2 ➡️लेखा अधिकारी(गट-ब) - 3 ➡️सहायक लेखा अधिकारी (गट-ब) - 6 ➡️उपलेखापाल(गट-ब) - 6 ➡️उपलेखापाल (गट-क) - 3 ➡️कनिष्ठ अभियंता(स्थापत्य) (गट-ब) - 144 ➡️कनिष्ठ अभियंता(यांत्रिकी) (गट-ब) - 16 ➡️उच्चश्रेणी लघुलेखक (गट-क) - 3 ➡️निम्न श्रेणी लघुलेखक (गट-क) - 6 ➡️कनिष्ठ लिपिक/लिपिक टंकलेखक - 46 ➡️सहायक भांडारपाल (गट-क) - 13 ➡️स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) - 48 एकूण - 296 पदे
अर्ज कालावधी - 20 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर 2025 अर्ज सादर करण्याची लिंक https://ibpsonline.ibps.in/mjpjunl25/ परीक्षा IBPS घेणार.. https://t.me/Ganitonline https://t.me/Ganitonline
نمایش همه...
advertisement-प्दि.4.11.2025.pdf8.71 KB
5
Repost from TgId: 1573302270
♦️#MSF निवड यादी 2022-23. 👉 एकूण उमेदवार - 20 हजार..🔥 ➖➖➖➖➖➖➖➖
نمایش همه...
MSF निवड यादी 2022-23.pdf13.04 MB
2475168d-6c4a-4e97-96d1-c2c8b67a1ab5.pdf2.17 MB
3
Photo unavailableShow in Telegram
🔖नितीश कुमार यांनी दहाव्यांदा घेतली बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ ⭐️ २० नोव्हेंबर म्हणजेच आज शपथविधी संपन्न ⭐️ ते सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे व्यक्ती ठरले आहेत. ⭐️बिहारची राजधानी - पटणा
نمایش همه...
2😁 2🍌 1