🎯 लक्ष्यवेध चालू घडामोडी©® 🎯
Открыть в Telegram
लक्ष्यवेध चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोहचण्याचा व तुम्हाला यश मिळवून देण्यासाठी केलेला थोडासा प्रयत्न "लक्ष्यवेध- यशाचा वाटसरू " प्रा. बळीराम हावळे सर Join @SpardhaParikshaKranti
Больше45 862
Подписчики
Нет данных24 часа
-767 дней
-42430 день
Архив постов
प्र. ) DOTS हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे
पोलिओ
एड्स
कावीळ
क्षय
महत्त्वाचे imp प्रश्नांसाठी click करा
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
Фото недоступноПоказать в Telegram
#Current_affairs
🔰जागतिक मानवाधिकार दिन - 10 डिसेंबर
• 10 डिसेंबर 1948 साली युनोचा मानवाधिकाराचा जाहीरनामा स्वीकृतीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
• 23 सप्टेंबर 2011 रोजी मानवी हक्काचा लोगो स्वीकृत
• 2025 वर्षासाठी थीम - “Human Rights, Our Everyday Essentials”
• 2024 वर्षासाठी थीम - “Our Rights, Our Future, Right Now”
जॉईन https://t.me/SpardhaParikshaKranti
🔥 1
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
Фото недоступноПоказать в Telegram
*दुःखद बातमी*
#पुणे
ज्येष्ठ सामाजिक, कामगार नेते, कष्टक=र्यांचा बुलंद आवाज शांत झाला. गेल्या काही दिवसांपासून *#बाबाआढाव*
आजारपणाशी झुंझ देत होते. अखेर काल रात्री ८-२५ वाजता बाबांचा श्वास थांबला. कष्टक=र्यांचा आधार हरपला.
*भावपूर्ण श्रद्धांजली.*
💐💐🙏🙏
🙏 4❤ 1
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
मुंबई उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूर व औरंगाबाद येथील खंडपीठात तब्बल 1332 क्लार्क पदासाठी जाहिरात ह्या संधीच नक्कीच सोन करा आणि तयारीला लागा.....
(वेतन श्रेणी S 10 म्हणजेच बेसिक 29200)
सिपाई पदाच्या तब्बल 887 जागा
जॉईन @SpardhaParikshaKranti
❤ 2
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथील न्यायालयात higher ग्रेड स्टेनोग्राफर पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.....
जॉईन @SpardhaParikshaKranti
Stenographer_Higher Grade _recruitbom20251208233337.pdf1.11 KB
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथील न्यायालयात लोअर ग्रेड स्टेनोग्राफर पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.....
जॉईन @SpardhaParikshaKranti
Stenographer_Lower Grade_recruitbom20251208233336.pdf0.89 KB
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथील न्यायालयात ड्रायव्हर पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.....
जॉईन @SpardhaParikshaKranti
Driver_recruitbom20251208233334.pdf1.04 KB
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथील न्यायालयात क्लार्क पदासाठी (वेतन श्रेणी S 10 म्हणजेच 29200 बेसिक) जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.....
जॉईन @SpardhaParikshaKranti
recruitbom20251208233335.pdf1.10 KB
❤ 2
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथील न्यायालयात शिपाई पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे...
जॉईन @SpardhaParikshaKranti
recruitbom20251208233333.pdf0.96 KB
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
Фото недоступноПоказать в Telegram
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ व जा.क्र.१२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ सुधारित दिनांकास म्हणजेच अनुक्रमे दिनांक ४ जानेवारी २०२६ व दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Join👉 https://t.me/SpardhaParikshaKranti
❤ 3
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
Фото недоступноПоказать в Telegram
भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून जस्टिस सूर्यकांत (53 वे) आज शपथ घेतली...💐
**अत्यंत महत्त्वाचे...✍✍
❤ 16💩 1
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
♦️TA 2023 WAITING-1
👉DV DATED.24.11.25.pdf
जॉईन:@spardhaparikshakranti
TA 2023 WAITING-1 DV DATED.24.11.25.pdf2.34 MB
❤ 2
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
♦️विभागीय परीक्षेचा निकाल
(महिला आणि बालविकास विभाग)
जॉईन:@spardhaparikshakranti
finalwcdresult.pdf5.45 MB
❤ 2
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
Фото недоступноПоказать в Telegram
♦️ग्राम महसूल अधिकारी (तलाठी )
आकडेवारी
👉मंजूर :- 16,549
👉सरळसेवा / पदोन्नती :- 14,078
👉रिक्त :- 2477
👉रिक्त पदे 2477 आहेत यातील जास्तीत जास्त जागा येतील.
👉यातील 1709 तर फिक्स आहेत 🔥🔥
जॉईन:@spardhaparikshakranti
❤ 6
राज्यसेवा पूर्व,PSI,STI,ASO,तलाठी, नगरपरिषद, औषध निर्माता,DMER,महानगरपालिका, पोलीस भरती या परीक्षा साठी अत्यंत उपयुक्त ,नवीन लक्ष्यवेध चालू घडामोडी अंक 77 आणि GK वनलायनर ही पुस्तके संपूर्ण महाराष्ट्रात विक्रीस उपलब्ध झाले आहेत.
❤ 2
प्र. ) DOTS हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे
पोलिओ
एड्स
कावीळ
क्षय
महत्त्वाचे imp प्रश्नांसाठी click करा
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025 जाहिरात प्रसिद्ध 🔥🔥🔥🔥
➡️वरिष्ठ लेखाधिकारी(गट-अ) - 2 ➡️लेखा अधिकारी(गट-ब) - 3 ➡️सहायक लेखा अधिकारी (गट-ब) - 6 ➡️उपलेखापाल(गट-ब) - 6 ➡️उपलेखापाल (गट-क) - 3 ➡️कनिष्ठ अभियंता(स्थापत्य) (गट-ब) - 144 ➡️कनिष्ठ अभियंता(यांत्रिकी) (गट-ब) - 16 ➡️उच्चश्रेणी लघुलेखक (गट-क) - 3 ➡️निम्न श्रेणी लघुलेखक (गट-क) - 6 ➡️कनिष्ठ लिपिक/लिपिक टंकलेखक - 46 ➡️सहायक भांडारपाल (गट-क) - 13 ➡️स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) - 48 एकूण - 296 पदेअर्ज कालावधी - 20 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर 2025 अर्ज सादर करण्याची लिंक https://ibpsonline.ibps.in/mjpjunl25/ परीक्षा IBPS घेणार.. https://t.me/Ganitonline https://t.me/Ganitonline
advertisement-प्दि.4.11.2025.pdf8.71 KB
❤ 5
Repost from TgId: 1573302270
♦️#MSF निवड यादी 2022-23.
👉 एकूण उमेदवार - 20 हजार..🔥
➖➖➖➖➖➖➖➖
MSF निवड यादी 2022-23.pdf13.04 MB
2475168d-6c4a-4e97-96d1-c2c8b67a1ab5.pdf2.17 MB
❤ 3
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
Фото недоступноПоказать в Telegram
🔖नितीश कुमार यांनी दहाव्यांदा घेतली बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ
⭐️ २० नोव्हेंबर म्हणजेच आज शपथविधी संपन्न
⭐️ ते सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे व्यक्ती ठरले आहेत.
⭐️बिहारची राजधानी - पटणा
❤ 2😁 2🍌 1
