fa
Feedback
MPSC History

MPSC History

رفتن به کانال در Telegram
125 218
مشترکین
-3124 ساعت
-2697 روز
-1 06230 روز
آرشیو پست ها
نمایش همه...
🎯 Rajyaseva Pre 2025 Countdown 🎯
🗓️ 44 DAYS TO GO 🗓️
📌 तयारी कशी चाललीये? ✅ अभ्यास व्यवस्थित होतोय ना? ✅ PYQ daily करताय का? ✅ Plan केलेला फॉलो करत आहात का? ✅ Paper Practice सुरू केली का? ✅ Time Management जमतंय का? ✅ Revision कधी सुरू करणार? असे बरेच प्रश्न तुमच्या मनात असतीलच... म्हणूनच 👇
📢 आज संध्याकाळी ⏰ 7 वाजता
✨ Special Open Session ✨ 👉 Short & Crisp Session 👉 Revision Strategy + Doubts 📍⏳ जास्त वेळ घेणार नाही, पण परिक्षेच्या शेवटच्या टप्प्यात आवश्यक असलेले मार्गदर्शन मिळेल! 🔗 @eMPSCkatta
نمایش همه...
18🤔 1
Photo unavailableShow in Telegram
🔥आपली गट ब आणि क mentorship batch 15 ऑगस्ट रोजी सुरू होत आहे. Admissionसाठी contact @eMPSCkatta007 @eMPSCkatta07टेलिग्राम : @eMPSCkatta 🔥सर्वांनी नक्की जॉईन करा🔥
نمایش همه...
15👎 4
Photo unavailableShow in Telegram
🔥आपली गट ब आणि क mentorship batch 15 ऑगस्ट रोजी सुरू होत आहे. ऍडमिशन साठी ॲप लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.spradhagram.academy.appटेलिग्राम : @eMPSCkatta 🔥सर्वांनी नक्की जॉईन करा🔥
نمایش همه...
😁 1
📣 🔥Combine Prelims Group B & C 2025 Special Session🔥 🎯 Prelims स्ट्रॅटेजी + टाइम मॅनेजमेंट दि. 11 ऑगस्ट 2025 (सोमवार) 🕘 रात्री 9:15 वाजता 📍 Live on Telegram @eMPSCkatta 🧠 तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक ‘Must Attend’ सेशन! दत्ता चव्हाण सर आणि आशिष आखाडे सर घेणार आहेत Combine Prelims B & C 2025 साठी खास स्ट्रॅटेजी सेशन! 👨‍🏫 दत्ता चव्हाण सर✅ 🔹 सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता (राज्यसेवा 2023) 🔹 UPSC मुख्य 2 वेळा, Rajyaseva मुख्य 4 वेळा व Interview 2 वेळा 👨‍🏫 आशिष आखाडे सर✅ 🔹 कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी 🔹 UPSC मुख्य 5 वेळा व Interview 1 वेळा, Rajyaseva Interview 2 वेळा 🔴जे विद्यार्थी प्रिलिम्स देणार आहेत त्यांनी ऐकावे असे सेशन होणार आहे कारण दत्ता सर आणि आशिष सर यांना प्रिलिम्स मध्ये नेहमी चांगले मार्क्स आले आहेत. त्यांच्या अनुभवाचा तुम्हाला नक्की फायदा होईल. 🎯 या सेशनमध्ये: ✅ उरलेल्या दिवसांचे योग्य नियोजन ✅ कटऑफ पार करण्यासाठी आवश्यक टिप्स ✅ प्रिलिम्स क्लिअर करण्यासाठी लागणारी स्ट्रॅटेजी ✅ टॉपर्सचा मार्गदर्शन आणि अनुभव 📌 हा सेशन Prelims देणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे! 🔥जाईन🔥 @eMPSCkatta
نمایش همه...
15
Photo unavailableShow in Telegram
🔥अभिमानाने घेऊन येत आहोत🔥 ✅ टेलिग्राम : @eMPSCkattaॲप लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.spradhagram.academy.appYouTube : https://youtube.com/@empsckatta?si=e1FMDxPPAhIVrpU9 🔥सर्वांनी नक्की जॉईन करा🔥
نمایش همه...
9😁 3
Photo unavailableShow in Telegram
🔥अभिमानाने घेऊन येत आहोत🔥 ✅ टेलिग्राम : @eMPSCkattaॲप लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.spradhagram.academy.appYouTube : http://www.youtube.com/eMPSCkatta 🔥सर्वांनी नक्की जॉईन करा🔥
نمایش همه...
1🔥 1
🌐आंतरराष्ट्रीय सीमारेषा (International Boundaries) व संबंधित देशRed Cliff Line – भारत आणि पाकिस्तान ② McMohan Line – भारत आणि चीन ③ Maginot Line – जर्मनी आणि फ्रान्स ④ Blue Line – लेबनॉन आणि इस्रायल ⑤ Green Line / Attila Line – सायप्रस आणि तुर्की ⑥ Mannehiem Line – रशिया आणि फिनलंड ⑦ Durand Line – पाकिस्तान आणि अफगाणिस्तान ⑧ Hindenburg Line – पोलंड आणि जर्मनी ⑨ 17th Parallel – उत्तर व्हिएतनाम आणि दक्षिण व्हिएतनाम ⑩ 20th Parallel – सुदान आणि लिबिया ⑪ 22nd Parallel – सुदान आणि इजिप्त ⑫ 25th Parallel – मॉरिटानिया आणि माली ⑬ 31st Parallel – इराण आणि इराक ⑭ 38th Parallel – दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया ⑮ 49th Parallel – अमेरिका आणि कॅनडा ⑯ 24th Parallel – भारत (गुजरात) आणि पाकिस्तान ⑰ Seizefired Line – फ्रान्स आणि जर्मनी 🔥राज्यसेवा पूर्व 2025🔥 📝टिपून ठेवा 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta 🔥 @MPSCHistory
نمایش همه...
25🔥 3
🗓️ 9 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳ 🟩 गट क मुख्य 2024 – 43 दिवस 🥇 🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 51 दिवस 📘 🟧 गट ब पूर्व 2025 – 92 दिवस ✍️ 🟨 गट क पूर्व 2025 – 112 दिवस 📔 🟪 UPSC CSE 2026 – 289 दिवस 🌍 --- 🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
نمایش همه...
🙏 5 4
⭕️ 🔥क्रांतिकारक संघटना🔥 ⭕️ ✔️मित्रमेळा 1899 सावरकर बंधू ✔️अनुशीलन समिती बरेंद्र कुमार घोष, जितेंद्रनाथ बॅनर्जी ✔️अभिनव भारत 1904 विनायक दामोदर सावरकर ✔️हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन 1924 सत्येंद्रनाथ संन्याल आणि जोगेंद्र चटर्जी ✔️इंडियन इंडिपेंडेंस लीग 1942 जपान रासबिहारी बोस ✔️गदर दल सेंट फ्रान्सिसको 1913 लाला हरदयाल आणि सोहन सिंह भखाना ✔️आर्य बांधव समाज बाल गंगाधर तिलक ✔️आत्म उन्नती समिती विपिन बिहारी गांगुली ✔️हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन 1928 दिल्ली चंद्रशेखर आझाद ✔️इंडियन रिपब्लिकन आर्मी सूर्य सेन ✔️अनुशीलन समिती मदनापुर 1902 ज्ञानेन्द्रनाथ बोस ✔️भारत माता सोसायटी अंबा प्रसाद व अजित सिंह ✔️नौजवान सभा 1926 भगतसिंग ✔️स्वदेश बांधव समिती 1905 अश्विनी कुमार दत्त 🔥जॉईन🔥 @MPSCHistory
نمایش همه...
35
Photo unavailableShow in Telegram
16
🗓️ 8 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳ 🟩 गट क मुख्य 2024 – 44 दिवस 🥇 🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 52 दिवस 📘 🟧 गट ब पूर्व 2025 – 93 दिवस ✍️ 🟨 गट क पूर्व 2025 – 113 दिवस 📔 🟪 UPSC CSE 2026 – 290 दिवस 🌍 --- 🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
نمایش همه...
4
📚 @eMPSCkatta संचलित टॉप टेलिग्राम चॅनेल्स – 🔹 eMPSCkatta (सर्वात मोठं चॅनेल) 👉  @eMPSCkatta 🔹 स्पर्धाग्राम अँप (Spardhagram) 👉  @spardhagram 🔹 चालू घडामोडी अपडेट्स (Daily) 👉 @ChaluGhadamodi ✍️ मराठी व्याकरण@Marathi ✍️ इंग्रजी व्याकरण@MPSCEnglish 📜 इतिहास@MPSCHistory 🗺️ भूगोल@MPSCGeography 🏛️ राज्यशास्त्र@MPSCPolity 💹 अर्थशास्त्र@MPSCEconomics 🔬 विज्ञान व तंत्रज्ञान @MPSCScience 🧮 अंकगणित व बुद्धिमत्ता @MPSCmaths 📢 तुम्ही जॉईन केलं का?
نمایش همه...
8
Photo unavailableShow in Telegram
Write down for mental clarity.✍ 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
نمایش همه...
7
जो आज वाचेल 📚 तोच result नंतर नाचेल 🕺 जॉईन 👉 @eMPSCkatta
نمایش همه...
🔥 22 8👏 4🍾 2
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - अधिसूचना अर्ज कालावधी - 08 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2025 जॉईन -@eMPSCkatta
نمایش همه...
Maharashtra_Group_C_Services_Main_Examination_2024_Notification.pdf28.00 MB
9
#History 🏋️‍♂️ चाफेकर क्लब (व्यायाम मंडळ) – 1896 👉 सदस्य:दामोदर चाफेकरबाळकृष्ण चाफेकरमहादेव रानडेविनायक आपटेखंडेराव साठे 📚 क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान असलेले पुस्तक: ➡️ बंदी जीवन ✍️ – सच्चिंद्रनाथ सन्याल 🛡️ स्थानिक उठाव व नेतृत्व:राघोजी भांगरेअहमदनगर व नाशिक भागातील उठाव (1844) • नहाल (सातपुडा) व हरिया (सातमाळा)भिल्ल नेतृत्व, 1822 ⚔️ गडकऱ्यांचा उठाव:सुभाना निकमरामजी सबनीसदिनकर गायकवाड 🎖️ कोल्हापूर 27 वी पलटणचे नेतृत्व: 📆 31 जुलै 1857रामजी शिरसाट 👑 नागपूर उठाव थांबवणारी राणी: ➡️ राणी बाकाबाई1857 च्या उठावात नागपूरातील शांतता राखली 🏛️ मुंबई इलाख्याचे पहिले कायदेमंडळ सदस्य: 🗓️ 1861जगन्नाथ शंकरशेठ 👩‍🏫 स्त्री विचारवती – सामाजिक संस्था: संस्थापिका: • सरस्वतीबाई जोशीसरस्वती देवी गोवंडे 🚜 खंडबंदी चळवळ (1896): 🧠 नेतृत्व: लोकमान्य टिळक 🎯 उद्देश: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची मदत 🏛️ माध्यम: पूना सार्वजनिक सभा 🗞️ महत्त्वाची वृत्तपत्रे:काळ – ✍️ शिवराम महादेव परांजपेविहारी – ✍️ भास्कर विष्णू फडके 🔥जॉईन🔥 @MPSCHistory
نمایش همه...
36🔥 6