चालू घडामोडी 2025
Kanalga Telegram’da o‘tish
Admin : @ChaluGhadamodiAdmin महाराष्ट्रातील चालू घडामोडी सर्वात मोठे Page ✌️🚨
Ko'proq ko'rsatish346 457
Obunachilar
+7524 soatlar
+3287 kunlar
+1 56330 kunlar
Ma'lumot yuklanmoqda...
O'xshash kanallar
Taglar buluti
Ma'lumot yo'q
Muammo bormi? Iltimos, sahifani yangilang yoki bizning qo'llab-quvvatlash boshqaruvchimizga murojaat qiling>.
Kirish va chiqish esdaliklari
---
---
---
---
---
---
Obunachilarni jalb qilish
Dekabr '25
Dekabr '25
+1 217
1 kanalda
Noyabr '25
+3 635
2 kanalda
Get PRO
Oktabr '25
+1 619
5 kanalda
Get PRO
Sentabr '25
+2 935
2 kanalda
Get PRO
Avgust '25
+2 737
2 kanalda
Get PRO
Iyul '25
+2 195
1 kanalda
Get PRO
Iyun '25
+1 847
1 kanalda
Get PRO
May '25
+2 066
4 kanalda
Get PRO
Aprel '25
+1 728
3 kanalda
Get PRO
Mart '25
+1 737
1 kanalda
Get PRO
Fevral '25
+2 238
4 kanalda
Get PRO
Yanvar '25
+4 341
6 kanalda
Get PRO
Dekabr '24
+7 098
8 kanalda
Get PRO
Noyabr '24
+4 154
8 kanalda
Get PRO
Oktabr '24
+8 049
7 kanalda
Get PRO
Sentabr '24
+14 209
6 kanalda
Get PRO
Avgust '24
+23 129
13 kanalda
Get PRO
Iyul '24
+18 883
11 kanalda
Get PRO
Iyun '24
+10 008
8 kanalda
Get PRO
May '24
+7 001
10 kanalda
Get PRO
Aprel '24
+9 756
13 kanalda
Get PRO
Mart '24
+18 312
16 kanalda
Get PRO
Fevral '24
+9 985
20 kanalda
Get PRO
Yanvar '24
+11 821
21 kanalda
Get PRO
Dekabr '23
+6 768
14 kanalda
Get PRO
Noyabr '23
+4 091
14 kanalda
Get PRO
Oktabr '23
+34 857
29 kanalda
Get PRO
Sentabr '230
34 kanalda
Get PRO
Avgust '230
21 kanalda
Get PRO
Iyul '23
+18 676
10 kanalda
Get PRO
Iyun '23
+292
6 kanalda
Get PRO
May '23
+5 869
33 kanalda
Get PRO
Aprel '23
+15 904
0 kanalda
Get PRO
Mart '23
+1 854
0 kanalda
Get PRO
Fevral '23
+7 234
0 kanalda
Get PRO
Yanvar '230
0 kanalda
Get PRO
Dekabr '220
0 kanalda
Get PRO
Noyabr '220
0 kanalda
Get PRO
Oktabr '22
+2 178
0 kanalda
Get PRO
Sentabr '22
+4 961
0 kanalda
Get PRO
Avgust '22
+7 588
0 kanalda
Get PRO
Iyul '22
+8 618
0 kanalda
Get PRO
Iyun '22
+4 308
0 kanalda
Get PRO
May '22
+9 046
0 kanalda
Get PRO
Aprel '22
+5 699
0 kanalda
Get PRO
Mart '22
+7 447
0 kanalda
Get PRO
Fevral '22
+101 891
0 kanalda
| Sana | Obunachilarni jalb qilish | Esdaliklar | Kanallar | |
| 17 Dekabr | 0 | |||
| 16 Dekabr | +87 | |||
| 15 Dekabr | +70 | |||
| 14 Dekabr | +104 | |||
| 13 Dekabr | +93 | |||
| 12 Dekabr | +37 | |||
| 11 Dekabr | +46 | |||
| 10 Dekabr | +67 | |||
| 09 Dekabr | +53 | |||
| 08 Dekabr | +72 | |||
| 07 Dekabr | +106 | |||
| 06 Dekabr | +100 | |||
| 05 Dekabr | +76 | |||
| 04 Dekabr | +91 | |||
| 03 Dekabr | +66 | |||
| 02 Dekabr | +85 | |||
| 01 Dekabr | +64 |
Kanal postlari
🤩 नितीन नवीन सिन्हा हे भारतीय जनता पार्टी (भाजप) चे नवीन राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष
◾️दिनांक - 14 डिसेंबर 2025 निवड ◾️राज्य - बिहार ◾️भाजपचे आतापर्यंतचे सर्वात तरुण राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष (45 वर्षे) ◾️दिवंगत भाजप नेते नवीन किशोर प्रसाद सिन्हा यांचे पुत्र आहेत ◾️सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या जागी कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील ◾️बांकीपुर मतदारसंघातून पाच वेळा आमदार (पटना बिहार ). 🤩 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जॉर्डन, इथियोपिया आणि ओमान या तीन देशांचा दौर्यावर
◾️दिनांक - 15 ते 18 डिसेंबर 2025 ◾️जॉर्डन देश - 15 ते 16 डिसेंबर 2025 ◾️इथियोपिया देश - 16 -17 डिसेंबर 2025 ◾️ओमान देश - 17 -18 डिसेंबर 2025 ◾️इथियोपिया देशाला मोदींचा पहिला दौरा आहे ◾️भारत-जॉर्डन राजनैतिक संबंधांच्या 75 व्या वर्षानिमित्त दौरा. ◾️भारत-ओमान राजनैतिक संबंधांच्या 70 व्या वर्षानिमित्त दौरा.. 🤩 29 महानगरपालिका निवडणूक
◾️ एकूण प्रभाग : 893 ◾️ एकूण जागा : 2869 ◾️ महिलांसाठी : 1442 ◾️अनुसूचित जातींसाठी : 341 ◾️अनुसूचित जमातींसाठी : 77 ◾️ओबीसी प्रवर्गासाठी : 759 ◾️मतदान केंद्रे - 39147 ◾️एकूण मतदार : 3,48,78,017 ◾️राज्य निवडणूक आयुक्त - दिनेश वाघमारे ◾️सचिव - सुरेश काकाणी. ◾️ईव्हीएमवरच मतदान होणार व्हीव्हीपॅटचा वापर नाही. 🤩 इचलकरंजी आणि जालना या दोन नव्या महानगरपालिका मध्ये पहिल्यांदा मतदान होणार
◾️स्थापना झाल्यापासून यांची ही पाहिलीच निवडणूक आहे ◾️इचलकरंजी महानगरपालिका- 5 मे 2022 (28 वी) ◾️जालना महानगरपालिका- 7 ऑगस्ट 2023 (29 वी). 📰 #NewsBooster 🔥 ❗️आजच्या न्यूज मधील महत्वाच्या बातम्या आणि त्यांचे विश्लेषण ❗️ ------------------------------------------- ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2025🔥
8 8711430
| 2 | ✅♦️ #Typing skill test सॉफ्टवेअर आयोगाच्या धर्तीवर... 🔥🔥
👉 ZERZURA ॲप च्या मदतीने तुम्ही कॉम्पुटर 🖥️ सोबतच मोबाईल 📱 वर पण स्किल टेस्ट ची प्रॅक्टिस करू शकता.
👉 यात Lessons असतील, आयोगाप्रमाणेच 300+ Practice साठी passages तसेच 100+ Live Test उपलब्ध असतील.✅✅
⚠️👉 #Demo म्हणून सध्या तीन प्रॅक्टिस पॅसेजेस, Lessons व Live Test तुम्ही फ्री मध्ये सोडवु शकता.✅
👉 Weekly passages upload केले जातील. 🙏 ISM कॉम्पुटर मध्ये install करायची आवश्यकता नाही.
👉 कोर्स घेताना तुम्ही खालील coupon code वापरून 60% off मिळवू शकता.
🔥🔥Coupan Code - KVSR60🔥🔥
Off:- 60%off🔥🔥🔥
Coupan code - KVSR60
👉 Application Download link :
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.syntech.zerzura | 10 679 |
| 3 | लिपिक टंकलेखन 2024 मुख्य परीक्षा निकाल जाहीर | 12 528 |
| 4 | 118-2025 Tax Assistant Qualified Candidates (1).pdf | 11 750 |
| 5 | Cut Off | 1 |
| 6 | 'आयएमए' मध्ये 93 वर्षांच्या इतिहासात सुवर्णक्षण; जयसिंगपूरच्या सई जाधव पहिल्या महिला लेफ्टनंट | 1 |
| 7 | 118-2025 Clerk-Typist Qualified Candidates.pdf | 12 397 |
| 8 | MPSC ITI DY DIRECTOR/ PRINCIPAL /VICE PRINCIPAL/INSPECTOR RECRUITMENT 2023 🎯🎯
📝 Exam Date : 16 January 2026
🎯 Features of the course :
1. Course designed as per MPSC Pattern by Expert Team
2. Maximum mcqs for max. practice
3. Mcqs designed and covered through various standard references
4. Expert Full proofing for errorless solutions
5. Exam oriented questions as per previous MPSC exams
6. 80 Topic wise questions Test + 5 Full Length Test covered
7. Multiple attempts
8. All Maharashtra Level Rank
🔖 Enroll now 🔖
🌐 Join Youtube Channel
Link
https://youtube.com/@adhikari_vikassonune?si=qrIoiW15DYcljSQs
🌐 Join Telegram Channel Adhikari Official
Link : https://t.me/Adhikari_official
📱 Download Adhikari Academy App 👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.white.rfykw
📞 For more information , Contact the number 7972664811 | 13 698 |
| 9 | 🤩 बँक ऑफ बडोदा - Bank of the Year Awards 2025
◾️द बँकर (The Banker) मासिका नुसार
◾️Best Bank in India म्हणून मान्यता
◾️द बँकर जागतिक बँकिंग क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीला सन्मानित करते
◾️पुरस्कार- 3 डिसेंबर ला लंडन येथे जाहीर
◾️जगातील सर्वोत्तम Bank - DBS Bank (सिंगापूर)
◾️भारतातील सर्वोत्तम Bank - Bank of Baroda
🤩 भारतातील पहिले पॉवर म्युझियम पटना येथे उभारले जाणार
◾️कार्बिगाहिया औष्णिक वीज प्रकल्पाच्या जागेवर (सध्या बंद)
◾️विजेच्या क्षेत्राचा (पॉवर सेक्टरचा) इतिहास दाखवणारे भारतातील पहिले संग्रहालय
◾️बिहार सरकार हा प्रकल्प बनवणार आहे
◾️ठिकाण- करबिगहिया थर्मल पॉवर स्टेशन, पटना (बिहार)
◾️खर्च - 200 कोटी
◾️एकूण जागा- 3 एकर
◾️प्रकल्प उद्देश - विद्युत क्षेत्राचा इतिहास जतन, शिक्षण, संशोधन आणि पर्यटन वाढ
◾️भारतातील पहिले पॉवर सेक्टर समर्पित म्युझियम; जगातील चौथे असे म्युझियम बनणार आहे
.
🤩 14 वी ऑलिम्पिक परिषद 2025
◾️आयोजक - International Olympic Committee (IOC)
◾️ठिकाण - IOC मुख्यालय 'लॉझान' स्वित्झर्लंड
◾️दिनांक - 11 डिसेंबर 2025
◾️2013 पासून याचे आयोजन
◾️IOC सध्याचे अध्यक्ष- किर्स्टी कोव्हेंट्री
◾️मुख्य उद्देश - ऑलिम्पिकच्या भविष्याबाबत मोठे निर्णय घेणे आणि समस्या सोडवणे.
.
🤩 महाराष्ट्र सरकारने पगडी प्रथा बंद करण्याची घोषणा
◾️दिनांक -11 डिसेंबर 2025
◾️महाराष्ट्र विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक घोषणा केली
◾️प्रथेचे नाव - Pagdi System
◾️पगडी प्रथा ही स्वातंत्र्यपूर्व काळातील (1940 पूर्वीची) मुंबईतील भाडेकरू व्यवस्था आहे
◾️ही प्रथा मुंबईच्या दक्षिण आणि मध्य भागात विशेषतः प्रचलित आहे
◾️पद्धत काय आहे - या प्रथेत भाडेकरू प्रवेशाच्या वेळी मोठी एकरकमी रक्कम (पगडी) मालकाला देतात आणि त्याबदल्यात अत्यंत कमी मासिक भाडे देऊन कायमस्वरूपी राहण्याचा अधिकार मिळतो. यात भाडेकरू आपले हक्क विकु पन शकत होता
◾️इमारती जीर्ण होऊन धोकादायक बनल्या
.
🤩 मेस्सीच्या 70 फूट उंचीच्या लोखंडी पुतळ्याचे अनावरण
◾️मेस्सीचा जगातील सर्वात मोठा पुतळा असल्याचा दावा
◾️उद्घाटन-13 डिसेंबर 2025
◾️उद्घाटन लियोनेल मेस्सी ने केले (व्हर्च्युअल)
◾️प्रतिमेची उंची - 70 फूट (लोखंडाची)
◾️ठिकाण - श्रीभूमी स्पोर्टिंग क्लब, लेक टाउन, कोलकाता (पश्चिम बंगाल)
◾️40 दिवसात मूर्ती बनविली आहे
➖➖➖➖➖➖➖➖➖
✍️ संकलन :- ©चालूघडामोडी2025 | 16 189 |
| 10 | 2019 पोलीस भरती मध्य ज्यांनी एकापेक्षा जास्त ठिकाणी फॉर्म भरले होते त्या उमेदवारांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.
👉 कोणाचं पण ऐकून आपण फॉर्म भरताना काळजी घेत नाहीत, त्याचे परिणाम नंतर भोगावे लागतात.. | 17 648 |
| 11 | ● देशाचे मुख्य माहिती आयुक्त: राजकुमार गोयल
● कार्यकाळ: 3 वर्ष
● शपथ: राष्ट्रपती | 18 911 |
| 12 | ● मनरेगा नावात बदल ●
नवीन नाव - विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण) बिल 2025' म्हणजेच 'व्हीबी जी राम जी' (VB-G RAM G)' तयार केले आहे
> लोकसभेत मांडले जाणार आहे
> 125 दिवस काम ( पूर्वी 100 दिवस)
> खर्च - 60% केंद्र + 40% राज्य ( पूर्वी 100% केंद्र करत होते)
> 15 दिवस काम नसल्यास दर आठवड्याला बेरोजगार भत्ता
⏩ MGNREGA योजना माहिती
◾️Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act, 2005
◾️सुरवात - 2 फेब्रुवारी 2006
◾️जगातील सर्वात मोठी रोजगार हमी योजना
◾️किमान 33% काम महिलांसाठी
◾️100% शहरी लोकसंख्या असलेले जिल्हे वगळता संपूर्ण देश
◾️योजनेचा मुख्य उद्देश - ग्रामीण भागातील कुटुंबांना अकुशल मजुरीद्वारे आर्थिक वर्षात किमान 100 दिवसांची हमी रोजगार देऊन उपजीविका सुरक्षा प्रदान करणे
✍️ संकलन :- चालूघडामोडी2025 | 19 942 |
| 13 | 🤩 संगीता बरुआ पिशारोटी यांची प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड
◾️दिनांक 14 डिसेंबर 2025
◾️प्रेस क्लब ऑफ इंडिया (PCI) च्या अध्यक्षपदी निवड
◾️68 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका महिलेला अध्यक्षपद मिळाले
◾️वार्षिक निवडणुका 13 डिसेंबर 2025 रोजी झाल्या.
◾️त्यांनी 21 पैकी 21 जागांच्या वर विजय मिळविला
◾️2024 मध्ये प्रेस क्लबच्या उपाध्यक्ष होत्या.
◾️2017 मध्ये रामनाथ गोएंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार
◾️त्यांचे पुस्तक: "Assam: The Accord, The Discord
◾️1957 - PCI स्थापना
.
🤩 DBS बँकेला द बँकरकडून ग्लोबल बँक ऑफ द इयर 2025 पुरस्कार
◾️DBS बँक - Development Bank of Singapore
◾️पुरस्कार दिला - बँकर (The Banker) मासिकाने
◾️हा पुरस्कार DBS ला तिसऱ्यांदा मिळाला आहे (यापूर्वी 2018 आणि 2021 मध्ये
◾️जगभरातील 294 बँकांनी या पुरस्कारासाठी भाग घेतला होता.
◾️DBS बँक मुख्यालय - सिंगापूर.
.
🤩 ऑस्ट्रियाने शाळांमध्ये 14 वर्षांखालील मुलींना हेडस्कार्फ घालण्यावर बंदी घातली
◾️दिनांक - 11 डिसेंबर 2025 (संसदेत मंजूर
◾️देश - ऑस्ट्रिया
◾️अंमलबजावणी - सप्टेंबर 2026 पासून
◾️14 वर्षा खालील मुलींना
◾️कारण - मुलींच्या स्वातंत्र्याचे संरक्षण आणि लिंग समानता
◾️इस्लामिक परंपरेनुसार डोके झाकणारे हेडस्कार्फ घालण्यास बंदी घातली आहे
◾️सार्वजनिक आणि खाजगी शाळांवर लागू
◾️2019 मध्ये असाच कायदा केला होता मात्र तो रद्द करण्यात आला होता
.
🤩 यलो लाइन - इस्रायल आणि गाझा (पॅलेस्टाइन) दरम्यानची नवीन सीमारेषा
◾️यलो लाइन (Yellow Line)
◾️उत्तर-दक्षिण दिशेने विभागणारी एक काल्पनिक रेषा आहे
◾️देश - इस्रायल आणि गाझा
◾️ऑक्टोबर 2025 - ट्रम्पच्या युद्धविराम कराराचा भाग आहे ही सीमा रेषा
◾️8 डिसेंबर ला इस्रायली लष्करप्रमुखांची घोषणा
📌ह्या महत्वाच्या आंतरराष्ट्रीय रेषा पण लक्षात ठेवा
◾️ड्युरंड लाइन - पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यान
◾️ रेडक्लिफ लाइन: भारत आणि पाकिस्तान दरम्यान
◾️मॅकमोहन लाइन: भारत आणि चीन दरम्यान
◾️24 वी समांतर लाइन: भारत आणि पाकिस्तान दरम्यान (1965 युद्धबंदी लाइन)
◾️LOC (लाइन ऑफ कंट्रोल): भारत आणि पाकिस्तान दरम्यान
◾️LAC (लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल): भारत आणि चीन दरम्यान
➖➖➖➖➖➖➖➖➖
✍️ संकलन :- ©चालूघडामोडी2025 | 21 684 |
| 14 | 📚बॉम्बे हायकोर्ट लेखी परीक्षा - 2025
❗️रुद्रा अकॅडमी संचलित महत्त्वपूर्ण सराव पेपर Batch ❗️
🔥 कोर्ट परीक्षांमध्ये सर्वाधिक निकाल देणारी अकॅडमी🔥
📝 बॅचची वैशिष्ट्ये -
👼विद्यार्थ्याला प्रत्येक टप्प्यावर वैयक्तिक मार्गदर्शन
👼न्यायालयाच्या झालेल्या परीक्षांचे Analysis करून सराव प्रश्नपत्रिकांची मांडणी
👼51 सराव पेपर लिपिक साठी
👼51 सराव पेपर शिपाई साठी
👼महाराष्ट्र मधून आपली रँकिंग पाहता येईल.
👼गणित बुद्धिमत्ता विषयाच्या प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण
✅सराव पेपर Batch फी ✅
✍️ लिपिक (Clerk) - 149/-
✍️ शिपाई ( peon) - 99/-
🗓Batch Start - 16/12/2025
👨💻आजच प्रवेश घेऊन पहिल्या दिवसापासून प्रामाणिक मेहनत करा खूप मोठी संधी आहे.
📱अधिक माहितीसाठी संपर्क ⤵️⤵️
http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272 | 19 667 |
| 15 | 🎉 Special ऑफर- ₹100 Off
#Combine_PYQs
🚨MPSC संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2025 PYQs विश्लेषण बॅच
🔖Batch Details🔖
👼आयोगाच्या Group B & C च्या मागील 12 पेपर्सचे सखोल विश्लेषण
👼2018 ते 2025 या 8 वर्षांचे PYQS चा समावेश
👼प्रश्नांच्या माध्यमातून Topic ची Smart Revision
👼Logical Approach आणि Elimination technique चा प्रभावी वापर
👼एकूण 38 तासांचे Video Lectures
📆Validity - 6 Months
📹 Watchtime - Unlimited
🛍 ऑफर फिस - ₹499
(मुळ फी ₹900)
✉️ कूपन कोड - MPSC
-------------------------------------------
👌🌐 कोर्स बद्दल संपूर्ण माहिती👇👇
https://youtu.be/93D8vpbBhgI?si=OKdoTv931pjE2eZc
📱 App Link
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud
✅अधिक माहितीसाठी
https://t.me/eSwadhyay
💩 संपर्क
https://wa.me/919595221584 | 21 194 |
| 16 | महानगरपालिका निवडणूक | 21 584 |
| 17 | BARTI चे निकाल लागले आहेत
लिंक
https://www.barti.in/notice-board | 25 861 |
| 18 | Bombay High Court अर्ज करण्याची लिंक सुरू झाली आहे
👇👇👇
https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php
संपूर्ण जाहिरात
https://t.me/MPSC_UPDATES/50212 | 26 426 |
| 19 | पांढरा_घोडा_प्रश्नसंच_1_ते_100_प्रश्न_स्पष्टीकरण_महाराष्ट्र_पब्लिकेशन.pdf | 26 254 |
| 20 | 🤩 पांढरा घोडा नंबर 1 प्रश्न संच का??
👼 फक्त गणित बुद्धिमत्ता नाही तर 1 ते 100 प्रश्न स्पष्टीकरण
👼 2022,2023 व 2024 मधील प्रश्नपत्रिका
👼 नोव्हेंबर 2025 पर्यंतच्या चालू घडामोडी
👼2022 चा पेपर सोडवताना 2025 चा वाटतो
👼 OMR शीटवर सोडवण्यासाठी Best
❗️आम्ही म्हणतोय म्हणून नाही. दुकानात जाऊन स्वतः पहा. खरोखर जबरदस्त असेल तरच घ्या. ❗️🔥
🏛 Amazon Link -
https://www.amazon.in/dp/B0FSR6BP7L
😊 पांढरा घोडा प्रश्नसंच (AToZ सोल्युशन)
✍️लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI
🔖 महाराष्ट्र पब्लिकेशन 🔖
(टीप - दररोज यातून 2 पेपर सोडवा. Score वाढेल याची ग्यारंटी)
⏩ या प्रश्नसंच मध्ये वाहन चालक त्या प्रश्नपत्रिका नाहीत, कारण 500 पेक्षा कमी जागा आहेत. लेखी परीक्षेला फक्त 7 ते 8 हजार विद्यार्थी बसणार आहेत. | 26 573 |
