uk
Feedback
MPSC

MPSC

Відкрити в Telegram

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission ☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275 Follow us on Twitter :- @mpsc_office

Показати більше
382 609
Підписники
+6424 години
+1107 днів
+1 20230 день
Архів дописів
जा. क्र. ११२/२०२३ प्राध्यापक, न्यायसहायक विज्ञान (Forensic Science), महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ - अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
Показати все...
जा. क्र. ११३/२०२३ सहयोगी प्राध्यापक, रसायनशास्त्र, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109# https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
Показати все...
जा. क्र. १०८/२०२३ सहायक प्राध्यापक, कौमारभृत्य, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-ब - अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
Показати все...
जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Показати все...
012-2025 DV Announcement.pdf6.79 KB
वृत्तपत्रामध्ये 'एमपीएससी, युजीसी नेट परीक्षा एकाच दिवशी परीक्षार्थीमध्ये संभ्रमाचे वातावरण' या मथळ्याखाली प्रसिध्द बातमीच्या अनुषंगाने प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Показати все...
117-2025 Announcement.pdf6.94 KB
जा. क्र. ०५४/२०२५ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ - तात्पुरती गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Показати все...
054-2025 ann.pdf1.32 KB
जा. क्र. ०५३/२०२५ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ - तात्पुरती गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Показати все...
053-2025 ann.pdf1.25 KB
जा. क्र. ०८१/२०२५ सहायक प्राध्यापक, वृक्कविकारशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-ब - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Показати все...
जा. क्र. १०१/२०२३ सहायक प्राध्यापक रसशास्त्र, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-ब - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Показати все...
जा. क्र. १०९/२०२२ उपअभियंता (यांत्रिकी), गट-अ, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा - मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
Показати все...
जा. क्र. ११७/२०२३ प्राचार्य, शासकीय अध्यापक महाविद्यालय, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ - मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
Показати все...
जा. क्र. ०८६/२०२३ सहयोगी प्राध्यापक द्रव्यगुण, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ - सुधारित अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
Показати все...
जा. क्र. ०८८/२०२४ प्राध्यापक स्थापत्य अभियांत्रिकी, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये, गट-अ - सुधारित पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109# https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
Показати все...
जा. क्र. ०२२/२०२५ सहयोगी प्राध्यापक रोगप्रतिबंधक व सामाजिक औषध वैद्यकशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-अ - सुधारित पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109# https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
Показати все...
जा. क्र. ०१०/२०२५ नेत्रशल्य चिकीत्सक, विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ - सुधारित पदसंख्येबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8#
Показати все...
जा. क्र. १२५/२०२५ अधीक्षक / निरीक्षक प्रमाणित शाळा व महिला व बालविकास विभागान्तर्गत तत्सम संवर्गाकरीता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ - ग्राम विकास विभागाच्या अधीनस्त जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना अर्ज सादर करण्याबाबत शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २२ डिसेंबर २०२५ https://mpsc.gov.in/adv_notification/8#
Показати все...
125-2025 Corrigendum Regarding Z.P. Employees of RDD.pdf9.76 KB
जा.क्र. ०२३/२०२५ -सहयोगी प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र (Physiology), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ-गुणवत्ता यादी, शिफारस यादी व निकालाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# जा.क्र. ११२/२०२२ कनिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, महाराष्ट्र भूजल सेवा, गट-ब - गुणवत्ता यादी, शिफारस यादी व निकालाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
Показати все...
जाहिरात क्रमांक 079/2025 व 088/2025 च्या छाननीअंती पात्र व अपात्र उमेदवारांची सुधारित यादी व जाहिरात क्रमांक 132/2023 व 109/2022 च्या छाननीअंती पात्र व अपात्र उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109# https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
Показати все...
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - पदाचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दिनांक १२ डिसेंबर २०२५ ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीमध्ये वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Показати все...
013-2025 state services 10122025.pdf1.16 MB
जाहिरात क्रमांक १०२/२०२२ उपअभियंता (यांत्रिकी) महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, गट अ - SEBC/OBC आरक्षणासंदर्भात शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8
Показати все...