🎯 लक्ष्यवेध चालू घडामोडी©® 🎯
Открыть в Telegram
लक्ष्यवेध चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोहचण्याचा व तुम्हाला यश मिळवून देण्यासाठी केलेला थोडासा प्रयत्न "लक्ष्यवेध- यशाचा वाटसरू " प्रा. बळीराम हावळे सर Join @SpardhaParikshaKranti
Больше45 862
Подписчики
Нет данных24 часа
-767 дней
-42430 день
Архив постов
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
💥💥 नगरपरिषद संचांनालय मुंबई🔥🔥
कर निर्धारण श्रेणी अ - 180 जागा
कर निर्धारण श्रेणी ब - 720 जागा
कर निर्धारण श्रेणी क - 1172 जागा
वरील सर्व जागा MPSC कडे जाण्याच्या प्रकियेत आहेत🔥🔥
❤ 1
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
Фото недоступноПоказать в Telegram
▪️ अनुसूचित जातींमधील आरक्षणातही क्रिमिलेयर लागू करा...
- सरन्यायाधीश
👍 6
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
Фото недоступноПоказать в Telegram
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जाहिरात
◾️एकूण 152 जागा
www.parbhanidccbank.com
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
Фото недоступноПоказать в Telegram
केंब्रिज डिक्शनरी चा वर्ड ऑफ द इयर 2025 याबाबतची घोषणा करण्यात आली ज्यामध्ये 6000 नवीन शब्दांची भर पडली तसेच पॅरासोशल हा शब्द सर्वाधिक चर्चेत राहिला.
👍 2
Repost from TgId: 1573302270
➡️वरणगाव SRPF गट क्रमांक - 19 एकूण अर्ज 5310
❤ 5
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
Фото недоступноПоказать в Telegram
❇️ विख्यात शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
❤ 15
Repost from गणित & बुद्धीमत्ता कट्टा
🔴 GMC मुंबई पेपर
🗓 15 नोव्हेंबर 2025
https://t.me/GanitOnline
🔴 मराठी
1) समान अर्थी
2) विरुद्ध अर्थी
3) वाक्य रचना
4) काळ
5) म्हणी
6) अलंकार
7) पुस्तक
8) वाक्यप्रचार
🔴 English
1) Parajumble
2) Article
3) spot the error
4) Synonyms Word
5) Antonyms Word
6) One word sub
7) proverb
🔴 Reasoning Math
1) Abcd type
2) वर्तुळ Puzzel
3) blood relation
4) Bodmos
5) सरासरी
6) Simplification
🔴 GS GK
1) गाविलगड टेकड्या
2) राज्यपाल खातेवाटप
3) ऑपरेशन सिंधूर
4) क्रीडा बजेट
5) बिहार भाषा नाही
6) रामचरित मानस
7) महिला आर्य समाज
8) महाराष्ट्र शैक्षणिक अभियान लागू
9) क्रिप्स मिशन मध्ये कोणते नव्हते
10) Magnet
11) अजिंठा लेणी शोध कोणी लावला?
12) ORS बॅन?
13) परमहंस सभा स्थापना
14) उसाचे उत्पादन करणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ?
15) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
16) Internet User In MH?
17) धातूसद्दृश नाही बोरॉन कॅल्शियम पोटॅशियम
18) लोक प्रतिनिधी कायदा
19) 50gram water 10celcius varun 90 cel करण्यासाठी kiti cal how many kcl.
20) Hybrid Current
https://t.me/GanitOnline
https://t.me/GanitOnline
❤ 5
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
Фото недоступноПоказать в Telegram
बिहारमध्ये नितीशराज..
❤ 4👍 1
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
Фото недоступноПоказать в Telegram
गझलनवाझ भीमराव पांचाळे यांना जीवनगौरव
लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा 'मृदगंध जीवनगौरव पुरस्कार' गझलनवाझ भीमराव पांचाळे यांना जाहीर झाला आहे. [15 वा मृदगंध पुरस्कार]
यंदाच्या 'मृदगंध पुरस्कार 2025'चे मानकरी ज्येष्ठ गझलनवाझ भीमराव पांचाळे (जीवनगौरव), शाहीर राजेंद्र राऊत (लोककला क्षेत्र), प्रदीप शिंदे (शिल्पकला), अभिनेते जयवंत वाडकर (अभिनय क्षेत्र), परेश मोकाशी (दिग्दर्शक), मधुगंधा कुलकर्णी (अभिनेत्री आणि निर्माती), अभिनेत्री रिंकू राजगुरू (नवोन्मेष प्रतिभा-अभिनय क्षेत्र) ही मान्यवर मंडळी आहेत.
❤ 4👎 1
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
Фото недоступноПоказать в Telegram
➡️ गायिका मैथिली ठाकूर विजयी
⭕️ बिहारची सर्वात तरुण उमेदवार...
❤ 17
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
♦️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024
👉पेपर क्रमांक 1(मराठी व इंग्रजी)
👉अंतिम उत्तरतालिका आली आहे.
जॉईन: @spardhaparikshakranti
a8279b4c-272c-42db-b9d8-ecf75cb005c5.pdf4.54 KB
03ac6ee6-3f80-4edf-828d-5601d55fb99d.pdf4.57 KB
❤ 1
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
♦️जा.क्र. ०५४/२०२५ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२४-निकाल
जॉईन:@spardhaparikshakranti
16e86d38-5eb1-4c21-b830-75d3d680f7de.pdf0.48 KB
bb19d08b-cdd0-4eee-9fbf-2e94e861fa17.pdf4.81 KB
❤ 2
Repost from TgId: 1573302270
Фото недоступноПоказать в Telegram
♦️निवडणुकीमुळे पोलिस भरती लांबणीवर पडणार?
जॉईन: @FAKTKHAKI
❤ 5
Repost from TgId: 1573302270
♦️उपनिरीक्षक पदासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा बाबत.pdf
👉Dept.Psi 2025 जाहिरात लवकरच...
जॉईन:@spardhaparikshakranti
❤ 2
Repost from TgId: 1573302270
Фото недоступноПоказать в Telegram
♦️जगातील Top 10.
👉आळशी व्यक्ती राहणारे देश.
❤ 7
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
Фото недоступноПоказать в Telegram
🔰भावपुर्ण श्रद्धांजली..🙏🙏
🔹नाव: धर्मेंद्रसिंग देओल
🔸टोपणनाव: ही-मॅन (He-Man)
🔹जन्म: ८ डिसेंबर १९३५ (साहनेवाल, पंजाब)
🔸निधन: १० नोव्हेंबर २०२५ (मुंबई, वय ८९)
🔹चित्रपट कारकीर्द: १९६० मध्ये 'दिल भी तेरा हम भी तेरे' द्वारे पदार्पण. ३०० हून अधिक चित्रपटांत काम.
🔸प्रमुख चित्रपट: 'शोले', 'फूल और पत्थर', 'यादों की बारात', 'चुपके चुपके'.
🔹पुरस्कार: हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी २०१२ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित.
🔸वैयक्तिक जीवन:
▪️पत्नी: प्रकाश कौर आणि हेमा मालिनी.
▪️मुलगे: सनी देओल आणि बॉबी देओल (अभिनेते).
▪️मुली: ईशा देओल आणि अहाना देओल.
💔 1
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
♦️धर्मादाय निरीक्षक ८/११/२०२५
पाहिली शिफ्ट
मराठी
उतारा
समानार्थी
विरुद्धार्थी
विशेषण
क्रियाविशेषण
म्हणी
👉English
Parajumble
Synonyms
Antonyms
Phrases
Passage
जॉईन:@spardhaparikshakranti
❤ 6
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
Фото недоступноПоказать в Telegram
पुणे महानगरपालिका
लिपिक टंकलेखक 268 🔥 🔥 🔥
❤ 2
Repost from TgId: 1573302270
Фото недоступноПоказать в Telegram
नागपूरचे नियोजित हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून...
2 आठवड्यांचे कामकाज; 28 नोव्हेंबरपासून सचिवालय नागपूरात, पत्र आले.
❤ 3
