en
Feedback
👮 ONLY_KHAKI 🚔®️

👮 ONLY_KHAKI 🚔®️

Open in Telegram

👉 भारतातील सर्वात मोठा टेलिग्राम चॅनेल 👉 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. 👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे. 👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती ☎️8999553581/7559297100 📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help @dmin-A_salunkhe

Show more
581 676
Subscribers
+6424 hours
+2867 days
+2 34930 days
Posts Archive
100 mix test 3 Dist 8 ANS KEY_aea743f4-0fee-4731-bfb3-70b34a17c927.pdf
Show all...
100_mix_test_3_Dist_8_ANS_KEY_aea743f4_0fee_4731_bfb3_70b34a17c927.pdf2.65 KB
👍 157 95🔥 19👌 15
ज्याला आजच्या टेस्टमध्ये 90+ मार्क्स मिळाले आहे आणि त्याचे ग्राउंड 43+ आहे त्याने समजून जा येणाऱ्या भरतीत वर्दी फिक्स आहे...🔥
Show all...
575👍 109🔥 81👌 39
Photo unavailableShow in Telegram
धन्यवाद सर... खूप जबरदस्त पेपर सेट आहे.. आपल्या ओन्ली खाकी चा खरोखरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खूप खूप फायदा होतो 🙏
Show all...
💯 204 166🔥 37👍 21👌 2
🛑 आजच्या टेस्टची उत्तरतालिका. अँप मध्ये सर्वात खाली STUDY MATERIAL मध्ये टाकलेली आहे. ✅ तुम्हाला किती मार्क्स मिळाले लगेच चेक करून घ्या. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://aalicia.page.link/3m9Z https://aalicia.page.link/3m9Z
Show all...
228💯 31🔥 30👍 17👌 2
sticker.webp0.01 KB
👍 172 53👌 26🔥 14
100 mix test - 3 District 8.pdf3.57 MB
👍 427 274💯 50👌 49🔥 48
आजच्या टेस्ट मध्ये ज्या विद्यार्थी मित्राला 90+ मार्क्स मिळेल त्याला 500ml ची स्टीलची पाण्याची बॉटल देण्यात येणार आहे...🧂 आणि ज्याला 95+ मार्क्स मिळेल त्याला शेगा चा शूज बक्षीस म्हणून देण्यात येईल...🔥
Show all...
516👍 103🔥 69👌 30
00:15
Video unavailableShow in Telegram
थेट पोलीस भरती मैदानात आजचा 100 मार्क्स पोलीस भरती संभाव्य पेपर सुरू....🔥
Show all...
1.29 MB
573👍 91🔥 69👌 32💯 21
आज सर्व विद्यार्थ्यांनी हिल रनिंग करून आल्यानंतर महात्मा गांधी विद्यालय, अमृत नगरपरिषद समोर आपल्या मैदानावर हजर राहायचे आहे. 100 मार्क्स पोलीस भरती सराव पेपर होणार आहे. ओरिजनल OMR वर पेपर होणार आहे. सर्वांना आजच्या पेपर साठी खूप खूप शुभेच्छा...💐💐💐
Show all...
409💯 34👍 28🔥 25👌 12
Photo unavailableShow in Telegram
सध्या परिस्थिती कशीही असू द्या मित्रांनो पण... जिंकण्याची "आशाच" इतकी तीव्र ठेवा कि ती "जिंकण्याशिवाय" दुसरा पर्यायच उरला नाही पाहिजे...👮‍♂🚔
Show all...
1 411💯 279👍 208🔥 120👌 42
🎯 ONLY KHAKI ग्रुपमधील सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे काही कारणास्तव आपला हा दुसरा ग्रुप सर्वांनी पटापट जॉईन करून घ्यावा. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://t.me/policebharti_current_affair https://t.me/policebharti_current_affair
Show all...
120👍 32🔥 12
202512121240002629.pdf2.09 KB
438🔥 52👌 29💯 26👍 8
Current Affairs - 12-12-25.pdf1.51 KB
222👌 37🔥 24👍 18💯 17
ONLY KHAKI ACADEMY अंबरनाथ, ठाणे क्लासमध्ये आज 2 चालू घडामोडी चे स्पेशल टेस्ट झाली आहे. 2 मार्क्स फिक्स असेल टेस्ट देत आहे सर्वजण तयार आहात का. 🔥❤️👍
Show all...
👍 490 176🔥 42💯 35👌 25
वाईट काळाने तुझी कितीही परीक्षा घेऊ दे तू फक्त मैदानात टिकून रहा...🎯 कारण वेळ बदलायला वेळ लागत नाही...💯 शुभ सकाळ माझ्या वघांनो...❤️✌️
Show all...
1 515👍 257💯 212🔥 130👌 19
1600 चा टाइमिंग 400 मीटर गोल मैदानावर काढत जा... कारण अनेक ठिकाणी 1600 मीटर हे गोल मैदानावर होणार आहे... अजूनही काही मुले दिवस-रात्र अभ्यासावर तुटून पडलेली आहेत तर अशी चुकी करू नका मित्रांनो रात्री 11 आणि 12 वाजेपर्यंत अभ्यास करायची काहीच गरज नाही रात्री झोप पूर्ण करा आणि सकाळी पूर्ण जोश मध्ये व्यवस्थित ग्राउंड करा सध्या दुपारी बॉडीला थोडा आराम द्या... खारीक, खजूर, भिजवलेले बदाम, भिजवलेले शेंगदाणे, भिजवलेले चने हा पण डायट घेत चला... परत एकदा सांगतोय ग्राउंड मध्ये चांगले मार्क्स मिळवले तरच तुम्ही लेखी साठी पात्र ठराल म्हणून ग्राउंड वर फोकस करा. ग्राउंड मध्ये चांगले मार्क्स मिळवा त्यानंतर किती तास अभ्यास करायचा ते करा....
Show all...
Photo unavailableShow in Telegram
मराठी व्याकरण टेस्ट बाबत प्रतिक्रिया...🔥
Show all...
320💯 60🔥 40👌 33👍 30
Photo unavailableShow in Telegram
दिनांक - 11/12/2025 जय हिंद मित्रांनो...👮‍♂️ ✅ टेस्ट सोडवा व तुमचा हक्काचा एक मार्क फिक्स करा...🫵 🛑 आजची स्पेशल मराठी व्याकरण टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://bit.ly/3WkbGS6 https://bit.ly/3WkbGS6 🚨 पासवर्ड टाका – 7676....☝️ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ सोपे प्रश्न तर कोणीही सोडवतय हिम्मत असेल तर हे गोंधळून टाकणारे प्रश्न सोडवून 20 पैकी 15+ मार्क्स मिळवून दाखवा...✍️📚🔥
Show all...
629👍 183🔥 65👌 49💯 33
ग्लोबल ह्यूमन सोसायटीचा जागतिक मानवतावादी पुरस्कार कोणास देण्यात आला?Anonymous voting
  • A) बिल गेट्स
  • B) प्रियंका चोप्रा
  • C) अनंत अंबानी
  • D) मलाला युशाफजई
0 votes
327👍 84🔥 45👌 31💯 9
पहिला फिफा शांतता पुरस्कार 2025 कोणास मिळाला आहे?Anonymous voting
  • A) जो बायडेन
  • B) डोनाल्ड ट्रम्प
  • C) एलोन मस्क
  • D) नरेंद्र मोदी
0 votes
362🔥 54👍 50👌 45💯 8