🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
Open in Telegram
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Show more362 426
Subscribers
+14124 hours
+2817 days
+73130 days
Posts Archive
Photo unavailableShow in Telegram
#Advt.
🚨 Dept PSI मुख्य
(संपूर्ण 300 गुणांची तयारी)
🎯महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम ✍️ज्ञानेश्वर पाटील सर (सुप्रसिद्ध लेखक; BSL. LLB; LLM; NET) ✍️ डॉ. सचिन चौगले सर (सुप्रसिद्ध लेखक; API; Forensic Expert)🔴 BNS पुस्तक उपलब्ध...
⭕️ 29 डिसेंबर 2024 च्या पेपर मध्ये 115 पैकी 113 प्रश्न आपल्या पुस्तक व बॅच मधून.** ****** 🚨 Dept PSI पूर्व (संपूर्ण 100 गुणांची तयारी)
🎯महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम ✍️ज्ञानेश्वर पाटील सर (अर्थव्यवस्था, राज्यघटना, परराष्ट्र संबंध) ✍️ गणेश कड सर (इंग्रजी) ✍️ यशवंत सोलाट सर (मराठी) ✍️ पवन सर (इतिहास) ✍️अवधूत कल्याणे सर (भूगोल)⭕️ग्रुप ॲडमिशनला स्पेशल डिस्काउंट ⭕️कोर्स लिंक: Play Store वरून Dnyaneshwar Patil's Gurukul Prabodhini हे Application Download करा. 📞 Discount साठी संपर्क : 9881002886 https://wa.me/9881002886/?text=
♦️ सरळसेवा भरती परीक्षा माहिती साठी आपले सरळसेवा चे ऑफिसर्स क्लब चॅनेल नक्की जॉईन करा..🔥🔥
लिंक:
👇👇👇👇
https://t.me/saralsewa_exam
♦️जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ मधील उद्योग निरीक्षक & तांत्रिक सहायक तात्पुरती निवड यादी..
♦️ आज आपण सांगितलेल्या दोन्हीही अपेक्षित गोष्टी आयोगाकडून आल्या.. 🔥
👇👇👇
https://t.me/officer_club/31281
046328c0-ae84-4c28-938e-32d19842d168.pdf
046328c0-ae84-4c28-938e-32d19842d168.pdf4.84 MB
♦️ Combine पूर्व पेपर पुढे ढकलला.. काही जण काल पेपर ची बातमी वाचून टीका करत होते सूत्राला झोपवले.. परीक्षा वेळेवर होईल.. तरी पण आम्ही आमच्या भूमिका वर ठाम होतो.. पेपर काही दिवस का होईना पुढे जाईल..
ऑफिसर्स क्लब बोलते.. 🔥🔥
💯💯🔥🔥
💯
🔥
👌
Photo unavailableShow in Telegram
♦️#Combine पूर्व पेपर पुढे ढकलला..
👉 दिनांक ४ जानेवारी २०२६ व दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
जा.क्र.११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ व जा.क्र.१२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ सुधारित दिनांकास म्हणजेच अनुक्रमे दिनांक ४ जानेवारी २०२६ व दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Corrigendum_change_in_date_of_Exam_Advt_No_117_2025_Gr_B_,_Advt.pdf7.24 KB
Photo unavailableShow in Telegram
♦️ आयोग आज Combine गट ब पूर्व परीक्षा बाबतीत नोटिफिकेशन जाहीर करेल अशी अपेक्षा करूयात..
👉 सविस्तर बातमी CLICK HERE
♦️ आयोगाकडून आज अपेक्षित गोष्टी..
1) गट ब पूर्व परीक्षा बाबतीत.. परीक्षा पुढे गेलेले नोटिफिकेशन आणी नवीन तारीख..
2) गट क मुख्य परीक्षा निकाल..
दोन्हीही गोष्टी बाबतीत आयोग आज कळवेल अशी शक्यता आहे.. 🙏🙏
Photo unavailableShow in Telegram
♦️ #Exam #countdown ⏰
👉 2026 #MPSC च्या परीक्षा चे वेळापत्रक जाहीर झालेले आहे.खालील लिंक वर पाहून घ्या..
👇👇👇👇
https://t.me/officer_club/30952
Photo unavailableShow in Telegram
#Advt.
1️⃣ Group D 32,000 जागा • Exam: 27 Nov 2025 – 16 Jan 2026
• 21000+ प्रश्न • 2005–2025 सर्व प्रश्नपत्रिका • मराठी माध्यमात!
2️⃣ NTPC
8500Vacancy • Exam From 27 Nov 2025
एकमेव पुस्तक—21000+ मूळ प्रश्न!
3️⃣ RRB GROUP D EXAM
32,000 जागा + 27 Nov 2025 ते 16 Jan 2026 परीक्षा
2005–2025 Original Papers एकाच पुस्तकात मराठी माध्यमातून.
सर्व बुक शॉप उपलब्ध आहे
🔗ऑनलाइन खरेदीसाठी येथे क्लिक करा
https://www.amazon.in/dp/B0G4GQTQFB
📞918451824327 संपर्कासाठी व Sample pdf साठी खालील लिंक वरती क्लिक करा.
https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1
Photo unavailableShow in Telegram
♦️ परीक्षा वेळेवर होईल, परीक्षा पुढे जाईल अश्या वेगवेगळ्या पेपर मधील बातम्या वाचून मुले खूप distrub होत आहेत..मुलांना सांगणे आयोगाने परीक्षासाठी सूचना टाकून कित्येक परीक्षा पुढे ढकलल्या आहेत..त्यामुळे आम्हाला तरी वाटते 21 तारखेला होणारी परीक्षा काही दिवस का होईना पुढे जाईल.. परीक्षा किती दिवस जाईल त्याबाबत आयोग उद्या कळवेलच. तुम्ही आयोगाचे official नोटिफिकेशन येईपर्यंत अभ्यास बंद करू नका..🙏🙏
Photo unavailableShow in Telegram
♦️99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची पत्रिका जाहीर.. ◾️आयोजित - सातारा ◾️ठिकाण – छत्रपती शाहू स्टेडियम ◾️संमेलनाचे अध्यक्ष - विश्वास पाटील ◾️स्वागताध्यक्ष – शिवेंद्रसिंहराजे भोसले ◾️बोधचिन्ह – शि. द. फडणीस ◾️किती वर्षांनी – 32 वर्षांनी साताऱ्यात ◾️पूर्वी – 1905, 1962, आणि 1993 मध्ये साहित्य संमेलन साताऱ्यात झाले होते
Photo unavailableShow in Telegram
♦️पंचवार्षिक सहकार्यावर मोहोर..
👉 भारत-रशियाचे 'व्हिजन-2030'; ऊर्जा पुरवठ्याची ग्वाही..
Photo unavailableShow in Telegram
♦️बेकायदा अभ्यासिकांवर कारवाई...
👉 पुढच्या 10 ते 15 दिवसात कारवाई बाबत बैठक होणार..
Photo unavailableShow in Telegram
#Advt.
🔶MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025- 26
💥Super 30 Mentorship Batch & Test Series
♦️Online Offline
🔗Enroll Now
💥1st Test Free For All
14th December 2025
🏠 मार्गदर्शक :- Ganesh Kad Sir
Director Ganesh kad's Academy, Pune
📩☎️ Contacts -
9763561761
📩 अधिक माहितीसाठी खालील लिंक वर मेसेज करा
https://wa.me/+919763561761/?text
👉 App link
Ganesh Kads Academy Pune
