👮 ONLY_KHAKI 🚔®️
前往频道在 Telegram
👉 भारतातील सर्वात मोठा टेलिग्राम चॅनेल 👉 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. 👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे. 👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती ☎️8999553581/7559297100 📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help @dmin-A_salunkhe
显示更多581 676
订阅者
+6424 小时
+2867 天
+2 34930 天
帖子存档
🎯 ONLY KHAKI ग्रुपमधील सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे काही कारणास्तव आपला हा दुसरा ग्रुप सर्वांनी पटापट जॉईन करून घ्यावा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://t.me/policebharti_current_affair
https://t.me/policebharti_current_affair
❤ 165👍 25💯 20👌 16
照片不可用在 Telegram 中显示
🛑 आजचे महत्त्वाचे टॉप चालू घडामोडी.
✍️... लिहून घ्या
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029VaBEHjnB4hdNmgkVgR2A
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
दररोज टॉप चालू घडामोडीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करून नोटिफिकेशन ऑन करा...🔔
❤ 205🔥 14👍 13💯 11👌 6
पुणे शहर पोलीस...
पोलीस शिपाई, पोलीस चालक शिपाई, बँड्समन पोलीस आणि कारागृह पोलीस...
एकूण सर्व जागा – 2000
एकूण आलेली अर्ज – 19 लाख 927...🔥
जिस मे है दम वही बनेगा पुणे का बाजीराव सिंघम....🫵
👍 1 584❤ 424🔥 245💯 197👌 60
फेब्रुवारीमध्ये ग्राउंड होणार अशा अफवेत राहून अजूनही एकदम ढिले पडू नका....
भरती नाही होणार होणार नाही ते फेब्रुवारी मध्ये ग्राउंड होईल या अफवेमुळे आतापर्यंत खूप मुलांच नुकसान झाला आहे.
दुसऱ्यांच्या बोलन्यावर जर तुम्ही जगत असाल तर आयुष्यात घंटा काहीच करू शकत नाही...
या जगात तुमच्या अनुभवापेक्षा दुसरा कोणताच मार्गदर्शक मोठा नाही म्हणून स्वतःचे मार्गदर्शक स्वतः बना...💪👍
❤ 1 224👍 218💯 192🔥 115👌 36
सकाळीच मेसेज टाकला आहे तयार रहा.... वाघांनो....🔥❤️👍
❤ 323🔥 52👍 42💯 24
पोलीस भरती बाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट आपल्या चालू घडामोडी चॅनेलवर सांगणार आहे.
खालील लिंक वर क्लिक करून पटापट जॉईन करा.
https://t.me/policebharti_current_affair
https://t.me/policebharti_current_affair
❤ 135🔥 18👍 14💯 6👌 5
प्रश्न क्रमांक 39 ) पर्याय D) बरोबर आहे
#UPADATE
❤ 225👍 66💯 21🔥 18👌 1
照片不可用在 Telegram 中显示
🚨 ONLY KHAKI (वॉट्स अप) वर रोज नवीन चालू घडामोडी टेस्ट दिले जाते.
🎯 दररोज नवीन टेस्ट सोडवण्यासाठी ONLY KHAKI चे WATS UP फॉलो करा नोटिफिकेशन ऑन करा व टेस्ट सोडवा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029VaBEHjnB4hdNmgkVgR2A
https://whatsapp.com/channel/0029VaBEHjnB4hdNmgkVgR2A
❤ 161🔥 15💯 12👌 7👍 1
照片不可用在 Telegram 中显示
जय हिंद विद्यार्थी मित्रांनो...🇮🇳
✅ मावळलेला सूर्य पुन्हा उगवतोच आणि काळ कितीही कठीण असला तरी तो बदलतोच...💯
🛑 टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029VaBEHjnB4hdNmgkVgR2A
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
बघूया पहिल्या 10 मिनिटात पैकीच्या पैकी मार्क्स कोण कोण मिळवतो...🙋♂
❤ 278👍 33🔥 19👌 11💯 8
फ्री वाय फाय (WiFi) देणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ?Anonymous voting
- पुणे महानगरपालिका
- मुंबई महानगरपालिका
- ठाणे महानगरपालिका
- मीरा भाईंदर महानगरपालिका
❤ 467👍 91🔥 65💯 55👌 39
महाराष्ट्राचे नवे महाधिवक्ता खालीलपैकी कोण ?Anonymous voting
- A) गुलशन राणा
- B) मिलिंद साठे
- C) बिरेंद्र सराफ
- D) अनिल सिंह
❤ 362🔥 53👌 47💯 45👍 38
जय हिंद वाघांनो...
मैदानी चाचणीसाठी जोश आहे का... 👍
🔥 2 474👍 561💯 398❤ 281👌 87
照片不可用在 Telegram 中显示
⚠️ 1700 जागांसाठी तलाठी भरती : 2025
✔️ महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहे
🎯 100% TCS / IBPS पद्धतीनुसार टेस्ट सिरीज – आता PDF स्वरूपात!
🖨️ PDF स्वरूपात टेस्ट – प्रिंट काढा, ऑफलाईन सोडवा.
📣 नवीन अभ्यासक्रमावर अचूक प्रश्नसंच. 1 ते 100 सर्व प्रश्न स्पष्टीकरणासहित मिळेल.
🧠 तलाठीसह इतर सर्व सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत उपयुक्त.
✍️ प्रत्येक प्रश्नासोबत सोप्या भाषेत स्पष्ट स्पष्टीकरण.
🧮 गणिताच्या उदाहरणांना सुलभ पद्धतीने सोडवलेले उत्तर व टिप्स.
▶️ डेमो टेस्ट एकदा बघा त्यानंतरच घ्या...
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://aalicia.page.link/3m9Z
https://aalicia.page.link/3m9Z
❤ 266💯 24🔥 20👍 19👌 17
照片不可用在 Telegram 中显示
👉 तलाठी पदभरतीबाबत 8 डिसेंबर, 15 डिसेंबर आणि 22 डिसेंबर या कोणत्याही दिवशी महसूलमंत्री बोलतील
सुरुवात आपल्यापासून.....🔥
❤ 408👍 84🔥 51💯 35
照片不可用在 Telegram 中显示
❇️ बाबा आढाव — थोडक्यात माहिती ❇️
👉 जन्म: १ जून १९३०, पुणे
👉 निधन: ८ डिसेंबर २०२५
👉 जन्म नाव: बाबासाहेब पांडुरंग आढाव
👉 ओळख: समाजवादी कार्यकर्ता, कामगार हक्कांचे नेते
⭐️ मुख्य कार्य :–
👉 एक गाव – एक पाणवठा आंदोलन
👉 पुणे हमाल पंचायत स्थापनेद्वारे हमाल/कष्टकरी वर्गाचे हक्क प्रस्थापित
शोषित, दलित, स्थलांतरित आणि कष्टकरी कामगारांसाठी आयुष्यभर लढा
📚 प्रमुख साहित्यकृती
👉 एक गाव, एक पाणवठा
👉 सत्यशोधनाची वाटचाल
👉 सुंबरान
👉 हमाल पंचायत
🏆 पुरस्कार :–
👉 पुण्यभूषण पुरस्कार (२००६)
👉 मॅन ऑफ द इयर – द वीक (२००७)
👉 टाइम्स ऑफ इंडिया – सोशल इम्पॅक्ट 👉 जीवनगौरव पुरस्कार (२०११)
❤ 649👍 85👌 31💯 28🔥 24
