362 426
订阅者
+14124 小时
+2817 天
+73130 天
帖子存档
照片不可用在 Telegram 中显示
♦️ #Exam #countdown ⏰
👉 2026 #MPSC च्या परीक्षा चे वेळापत्रक जाहीर झालेले आहे.खालील लिंक वर पाहून घ्या..
👇👇👇👇
https://t.me/officer_club/30952
照片不可用在 Telegram 中显示
#Advt.
विद्यार्थीप्रिय📚दीपस्तंभ महाराष्ट्र भूगोल📚 पुस्तकाची अद्ययावत (8 वी आवृत्ती)
🛑सर्वत्र उपलब्ध
📚 हे पुस्तक दीपक बाविस्कर व दिलीप पाटील या अनुभवी लेखकांनी लिहिलेलं असून,MPSC राज्यसेवा, संयुक्त गट "ब" व "क" पूर्व व मुख्य परीक्षांसाठी तसेच राज्यातील इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त आहे.
🌍 महाराष्ट्राचा राजकीय, प्राकृतिक, आर्थिक,पर्यावरणीय व सामाजिक भूगोलाची सखोल व परीक्षाभिमुख मांडणी 📈 2025 चा आर्थिक पाहणी अहवालाच्या अद्ययावत आकडेवारी सह केंद्रीय जलशक्ती अहवाल अंतर्गत पहिली जलाशय गणना,वनस्थिती अहवाल -2025 🗺️ विद्यार्थ्यांना विषय लवकर समजावा या करिता प्रमाणित रंगीत नकाशे,Mind Map नवीन रचना,मांडणी व रंगसंगतीसह ▶️ प्रत्येक प्रकरणनिहाय QR कोडसह विश्लेषणात्मक अभ्यास पद्धती व सराव प्रश्न.🛒 Order Now : https://deepstambhbooks.com/products/maharashtracha-bhugol पुस्तक मागणी साठी संपर्क 📲 83800 33393 📲 9158323660
#Cut_off
♦️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 लिपिक टंकलेखक कट ऑफ - 280.00
👉 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 कर सहायक कट ऑफ - 283.00
जा. क्र. 118/2025 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा – 2024 - लिपिक टंकलेखक - टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
118-2025 Clerk-Typist Qualified Candidates.pdf2.91 KB
118-2025 Tax Assistant Qualified Candidates.pdf1.68 KB
118-2025 Belif Clerk Qualified Candidates.pdf0.67 KB
照片不可用在 Telegram 中显示
#Advt.
🔥 SSC GD कॉन्स्टेबल भरती 2026 साठी परफेक्ट तयारी! 🔥
25,487 जागांसाठी होणाऱ्या SSC GD कॉन्स्टेबल (पुरुष व महिला) परीक्षेसाठी Bee Publications चे Best Exam Guide खास मराठी माध्यमात तयार करण्यात आले आहे. नवीन CBE पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रम, मागील वर्षांचे प्रश्न, भरपूर सराव प्रश्नसंच व सोपी समजावणीभाषा यामुळे कमी वेळेत अचूक आणि प्रभावी तयारी शक्य होते. संपूर्ण भारतात नोकरीची संधी मिळवण्यासाठी आजच योग्य मार्गदर्शक गाईड घ्या. Bee Publications यशस्वी निकालांची परंपरा!📘 Amazon, Flipkart आणि जवळच्या पुस्तक दुकानात उपलब्ध – आजचा अभ्यास, उद्याचा युनिफॉर्म! 👮♂️ 📞 8451824327 संपर्कासाठी व Sample pdf साठी खालील लिंक वरती क्लिक करा. https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1
♦️#TAIT 2025 स्वप्रमाणपत्र पूर्ण करणेबाबत सूचना..
TAIT_2025_स्वप्रमाणपत्र_पूर्ण_करणेबाबत_सूचना_15_12_2025.pdf3.81 KB
♦️ कोर्ट जाहिरात फॉर्म भरणे चालू झाले आहे..
👇👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/6082
照片不可用在 Telegram 中显示
♦️महाज्योती निकाल..
👉 लिंक:
https://mahajyoti.org.in/en/notice-board-3/
👉 ARTI Result
https://arti.org.in/notice-board
♦️ गट क मुख्य 2024 राहिलेले क्लार्क, टॅक्स चे निकाल आज किंवा उद्या लागू शकतात ...🙏🙏
照片不可用在 Telegram 中显示
♦️महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले..
👉 राज्यातील २९ महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने केला जाहीर.
👉 मतदानाचा दिवस - १५ जानेवारी २०२६
👉 मतमोजणीचा दिवस - १६ जानेवारी २०२६
👉 आजपासून आदर्श आचारसंहिता लागू
照片不可用在 Telegram 中显示
♦️ #Exam #countdown ⏰
👉 2026 #MPSC च्या परीक्षा चे वेळापत्रक जाहीर झालेले आहे.खालील लिंक वर पाहून घ्या..
👇👇👇👇
https://t.me/officer_club/30952
照片不可用在 Telegram 中显示
♦️शक्तीपीठ च्या मार्गात बदल...
👉 शक्तिपीठ महामार्ग 802 km असून एकूण 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे.
照片不可用在 Telegram 中显示
#Advt
लवकरच होणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयासाठी तसेच जिल्हा न्यायालय पदांच्या भरतीसाठी तसेच महाराष्ट्रातील सर्व न्यायालयामधील भरतीसाठी अतिशय उपयुक्त...
👉 Index
👇👇
CLICK HERE
👉 आजच खरेदी करा..
खरेदी करण्यासाठी लिंक -
https://amzn.to/45kgg5O
https://amzn.to/45kgg5O
👉 अधिक माहितीसाठी संपर्क - 9595382922
