ar
Feedback
MPSC

MPSC

الذهاب إلى القناة على Telegram

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission ☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275 Follow us on Twitter :- @mpsc_office

إظهار المزيد
382 609
المشتركون
+6424 ساعات
+1107 أيام
+1 20230 أيام
أرشيف المشاركات
जा. क्र. १२५/२०२५ अधीक्षक / निरीक्षक प्रमाणित शाळा व महिला व बालविकास विभागान्तर्गत तत्सम संवर्गाकरीता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ - अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबत शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8#
إظهار الكل...
जा. क्र. १०२/२०२३ सहायक प्राध्यापक रोगनिदान, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-ब - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
إظهار الكل...
जा. क्र. ०८९/२०२३ सहयोगी प्राध्यापक स्वस्थवृत्त, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
إظهار الكل...
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - बेलिफ व लिपिक - टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
إظهار الكل...
118-2025 Belif Lipik Qualified Candidates.pdf0.67 KB
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - कर सहायक - टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
إظهار الكل...
118-2025 Tax Assistant Qualified Candidates.pdf1.68 KB
जा. क्र. 118/2025 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा – 2024 - लिपिक टंकलेखक - टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
إظهار الكل...
118-2025 Clerk-Typist Qualified Candidates.pdf2.91 KB
जा. क्र. १५५/२०२३ सहाय्यक प्राध्यापक औषधवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
إظهار الكل...
जा. क्र. ०२१/२०२३ निरीक्षक/अधीक्षक, दिव्यांग संस्था, गट-ब, दिव्यांग कल्याण आयुक्तालय - जाहिरात रद्द करणेबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
إظهار الكل...
जा. क्र. ०८९/२०२३ सहयोगी प्राध्यापक स्वस्थवृत्त, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
إظهار الكل...
जा. क्र. ०८४/२०२५ सहायक प्राध्यापक, मूत्रशल्यचिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-ब - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
إظهار الكل...
जा. क्र. १२६/२०२३ अधिष्ठाता, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
إظهار الكل...
जा. क्र. ३९६/२०२३, ३९७/२०२३ - चाळणी परीक्षा पुढे ढकलण्याबद्दल प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
إظهار الكل...
जा. क्र. ०८७/२०२५ सहायक प्राध्यापक, हृदयवाहिका व उरोविकृतीशल्यचिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-ब - पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
إظهار الكل...
जा. क्र. ०४८/२०२५ सहायक संचालक, रेशीम संचालनालय, गट-अ - अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
إظهار الكل...
जा. क्र. ०४५/२०२४ कार्यकारी अभियंता (विद्युत), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट-अ - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109# https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
إظهار الكل...
जा. क्र. ०८८/२०२४ प्राध्यापक स्थापत्य अभियांत्रिकी, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये, गट-अ - मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
إظهار الكل...
जा. क्र. ०२२/२०२५ सहयोगी प्राध्यापक रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ - मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
إظهار الكل...
जा. क्र. ०७९/२०२५ सहायक प्राध्यापक, जठरांत्रजन्यशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग गट-ब - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
إظهار الكل...
जा. क्र. ०७५/२०२५ सहायक प्राध्यापक, क्षयरोग व उरोरोगशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-ब - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109# https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
إظهار الكل...
जा. क्र. ०८०/२०२५ सहायक प्राध्यापक हद्यरोगशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-ब - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109# https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
إظهار الكل...