🔰 Current Affairs Marathi 🔰
الذهاب إلى القناة على Telegram
कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आपणास इतर स्पर्धकांपेक्षा सरस ठरवणारा भाग म्हणजे चालू घडामोडी . याच गोष्टीची पूर्तता करण्यासाठी हे मराठीतील एकमेव चॅनेल. (MPSC साठी अधिक उपयुक्त.) @eMPSCkatta @MPSCMaterialKatta @MPSCEconomics @Marathi
إظهار المزيد136 567
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-2257 أيام
-40230 أيام
أرشيف المشاركات
Repost from MPSC Science
📚 @eMPSCkatta संचलित टॉप टेलिग्राम चॅनेल्स –
🔹 eMPSCkatta (सर्वात मोठं चॅनेल)
👉 @eMPSCkatta
🔹 स्पर्धाग्राम अँप (Spardhagram)
👉 @spardhagram
🔹 चालू घडामोडी अपडेट्स (Daily)
👉 @ChaluGhadamodi
✍️ मराठी व्याकरण – @Marathi
✍️ इंग्रजी व्याकरण – @MPSCEnglish
📜 इतिहास – @MPSCHistory
🗺️ भूगोल – @MPSCGeography
🏛️ राज्यशास्त्र – @MPSCPolity
💹 अर्थशास्त्र – @MPSCEconomics
🔬 विज्ञान व तंत्रज्ञान-- @MPSCScience
🧮 अंकगणित व बुद्धिमत्ता @MPSCmaths
📢 तुम्ही जॉईन केलं का?
❤ 20👍 2
Photo unavailableShow in Telegram
दादासाहेब फाळके पारितोषिक : मोहनलाल▪️जन्म : केरळमधील कोल्लमजवळच्या एलांथूर गावात झाला. त्यांचे वडील विश्वनाथन नायर यांनी जात उघड करणारे 'नायर' आडनाव द्यायचे नाही असे ठरवले. ▪️त्यांना पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. तसेच त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या सन्मानांनी गौरवण्यात आले आहे. नुकतेच त्यांना दादासाहेब फाळके पारितोषिक जाहीर झाले, जे त्यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीला समर्पित केले. ▪️त्यांनी सहाव्या वर्गात असताना 'कम्प्युटर बॉय' या नाटकात नव्वद वर्षांच्या वृद्धाची भूमिका केली होती. सुरुवातीला त्यांनी खलनायक ('मंजिल विरिंजा पुक्कल') आणि 'बॅड मॅन' (उदा. एका चित्रपटात) अशा भूमिका केल्या.'दृश्यम' हा त्यांचा देशभरात लोकप्रिय झालेला चित्रपट आहे.
दादासाहेब फाळके पुरस्कारभारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार : सुरुवात : 1969 अलीकडील विजेते : 2018 : अमिताभ बच्चन 2019 : रजनीकांत 2020 : आशा पारेख 2021 : वहीदा रेहमान 2022 : मिथुन चक्रवर्ती 2023 : मोहनलाल (71 वा)
❤ 63👍 8
Photo unavailableShow in Telegram
♦️फुटबॉल विश्वात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा (बॅलन डी ओर) पुरस्कार यंदा 'ओस्माने डेम्बले' यांना मिळाला आहे..
❤ 15
Photo unavailableShow in Telegram
🔖 ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025
▪️प्रकाशित - जागतिक बौद्धिक संपदा संघटना (WIPO) द्वारे
⭐️2025 मध्ये भारत 38 व्या क्रमांकांवर
▪️2024 मध्ये - 39 वा क्रमांक
▪️भारताचा GII स्कोअर - 38.2
▪️पहिला क्रमांक - स्वित्झर्लंड
▪️शेवटचा क्रमांक - नायगर (139 वा)
🤩 जागतिक बौद्धिक संपदा संघटना (WIPO)
▪️स्थपना - संयुक्त राष्ट्रांची विशेष एजन्सी १९६७ मध्ये स्थापन झाली.
▪️भारत १९७५ मध्ये सामील झाला.
▪️कार्य- बौद्धिक संपदेच्या (IP) जागतिक संरक्षणाला प्रोत्साहन देते आणि संतुलित आंतरराष्ट्रीय IP कायद्यांच्या विकासाचे समन्वय साधते.
▪️मुख्यालय - जिनिव्हा, स्वित्झर्लंड
▪️प्रकाशने - ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स (GII), वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी रिपोर्ट (WIPR)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/ChaluGhadamodi
❤ 27👍 1
Repost from 🎯 eMPSCKatta 🎯
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024
आज झालेला GS पेपर
जॉइन करा @empsckatta
DocScanner Sep 21, 2025 4-13 PM.pdf34.81 MB
❤ 16
إظهار الكل...
❤ 8
Repost from 🎯 eMPSCKatta 🎯
https://t.me/Saralsevaboss.
सरळसेवा तयारीसाठी नवीन चॅनल केले आहे. आपले main channel empsckatta हेच असून फक्त सरळसेवा अपडेट तसेच mentorship session हे नवीन चॅनेल वरती होतील. सरळसेवा साठी चॅनल नक्की जॉइन करून ठेवा.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने :
2022 ( 96 वे )
स्थळ - वर्धा
अध्यक्ष - नरेंद्र चपळगावकर
2023 ( 97 वे )
स्थळ - अंमळनेर (जळगाव)
अध्यक्ष - डॉ. रवींद्र शोभणे
2024 ( 98 वे )
स्थळ - दिल्ली
अध्यक्ष - तारा भवाळकर
2025 ( 99 वे )
स्थळ - सातारा
अध्यक्ष - विश्वास पाटील
❤ 64👍 6😢 1
إظهار الكل...
❤ 8🔥 3
🌍 जागतिक शांतता निर्देशांक 2025 (Global Peace Index 2025)
एकूण देशांचा समावेश
➤ 163 देश व प्रदेश
भारताचे स्थान 🇮🇳
➤ भारताचा क्रमांक – 115 वा
सर्वात शांत देश 🕊️
➤ 1 वा – आइसलँड 🇮🇸
➤ 2 रा – आयर्लंड 🇮🇪
➤ 3 रा – न्यूझीलंड 🇳🇿
🔥जॉईन🔥 @ChaluGhadamodi
❤ 38😢 12😱 3
إظهار الكل...
❤ 11👍 4🔥 2
